ज्या गाडीतून देशमुखांचं अपहरण, आता तीच काळी स्कॉर्पिओ आरोपींना शिक्षेपर्यंत नेणार; अहवालात १९ पुरावे सापडले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपींच्या काळ्या स्कॉर्पिओचा अहवालही समोर आला आहे. याच गाडीतून देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं. या स्कॉर्पिओतून १९ पुरावे सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.मस्साजोगचे…
दिशा सालियन प्रकरणात शिंदेंच्या ताकदवान नेत्याची ठाकरेंना पाठराखण, उद्धव साहेब सज्जन, पण आदित्य…
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं जातंय. शिंदे गटाच्या आमदाराने सांगितलं की उद्धव ठाकरे सज्जन असून त्यांचा सहभाग नाहीय. आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की डॉक्टरांच्या…
मुलीची छेड काढण्यावरुन वडिलांनी खडसावलं, तरुणाने भर चौकात पित्याला संपवलं, परिसरात खळबळ.
मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला पित्याने खडसावलं, आरोपीने भर चौकातच पित्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.नागपुरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. इमामवाडा…
विद्यार्थ्यांचा जीवाशी ‘खेळ’, शाळेतील २५ मुलांच्या हातावर ब्लेडच्या खुणा, धक्कादायक सत्य उघड.
गुजरातच्या शाळेत भयानक प्रकार समोर आला आहे. २५ पेक्षा जास्त मुलांच्या हाती ब्लेडच्या खूणा आढळल्या आहे. या घटनेचा तपास घेतला त्यावेळी धक्कादायक सत्य समोर आले आहे.गुजरातच्या शाळेत एक भयानक प्रकार…
योगा शिक्षकाचं अपहरण, नंतर ७ फूट खड्ड्यात जिवतं पुरलं; तीन महिन्यांनी भयंकर घटना समोर.
प्रेमप्रकरणातून योगा शिक्षकाला अतिशय क्रूरपणे संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.प्रेमप्रकरणात एका योगा शिक्षकाचा जीव गेल्याचं भयंकर प्रकरण समोर आलं आहे. योगा शिक्षकाचं…
आजारी नातेवाईकांना भेटून परतीचा प्रवास, बाईकला पिकअपची धडक, वीटभट्टी कामगारांचा करुण अंत.
नातेवाईक आजारी असल्यानं पाहायला जात होते. त्यावेळी पिकअपने जोरदार धडक दिल्याने वीटभट्टी कामगारांचा करुण अंंत झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे.बीड जिल्ह्यातील कळंब-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. नातेवाईक आजारी…
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याला मारहाण; मध्यरात्री घरात घुसले आणि… बारामतीतील भयंकर घटना.
बारामतीमध्ये जोडप्याला मध्यरात्री घरात मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जोडप्याला कुऱ्हाडी, लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आहे.’लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेला तिच्या पुतण्याने दोघांच्या मदतीने बेदम…
मला बोलण्यास मज्जाव; लोकसभाध्यक्षांच्या तिखट सल्ल्यानंतर राहुल यांचा गंभीर आरोप.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल यांना सभागृहाचे नियम आणि शिष्टाचारानुसार वागण्याचा सल्ला दिल्यानंतर राहुल यांनी बिर्ला यांच्यावर आरोप केले.‘लोकसभेचे कामकाज लोकशाहीविरोधी पद्धतीने चालवले जात आहे. आपल्याला बोलण्याची संधी दिली जात…
खारी, टोस्ट आणण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकावर गोळीबार, पहाटेच्या घटनेने खळबळ.
छत्रपती संभाजीनगर येथे खारी टोस्ट आणण्यासाठी जात असलेल्या व्यावसायिकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून संशयितांचा शोध घेत आहेत. हसीब काझी यांनी गोळीबार करणाऱ्याविरुद्ध तक्रार…
संविधानावरुन काँग्रेस लक्ष्य; इतिहासातील दाखले देत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत घणाघात.
‘आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान गोठवण्यात आले. ४२व्या घटनादुरुतीमुळे राष्ट्रपतींना बाहुले बनवण्यात आले होते. काँग्रेसने संविधानाची अशी वारंवार पायमल्ली केली’, असा घणाघात मुख्यमंत्री…


















