भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त.

भुसावळ येथे संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचा कार्यक्रम; निलकंठ तायडे रावेर तालुका अध्यक्षपदी नियुक्त.

भुसावळ (जि. जळगाव) : संविधान दिनानिमित्त भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भुसावळ शहरातील नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमास संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व जिल्हा अध्यक्ष सुनील जवरे, उपजिल्हा अध्यक्ष महेंद्र महाले, भुसावळ तालुका अध्यक्ष जयंत शिंपी, भुसावळ शहर अध्यक्ष विनोद पवार, यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात भीमशक्ती सामाजिक संघटना रावेर तालुका अध्यक्षपदी निलकंठ तायडे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी त्यांच्या नियुक्तीपत्राचे वितरण प्रदेश सरचिटणीस सुधीर भाऊ जंजाळे आणि जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ जवरे यांच्या हस्ते करण्यात आले.नवीन तालुका अध्यक्ष म्हणून नेमणुकीबद्दल तायडे यांचे संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या आगामी सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.