शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या हस्ते जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. जळगाव तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्ष देवेंद्र माळी, जळगाव तालुका सचिव मनोज…
निळे निशाण संघटनेच्या वतिने यावल ग्रामिण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन.
यावल तालुका यावल जि . जळगांव तहसिलदार कार्यालया समोर दि .२९ जुलै २०२४ रोजी निळे निशाण संघटनेच्या वतिने यावल ग्रामिण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले येत्या आठ दिवसात मागण्या मान्य…
आगामी विधानसभा निवडणुकी बाबत राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार. निरीक्षक ३१ तारखेला जळगाव मध्ये.
राज साहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकी बाबत आढावा घेण्यासाठी ॲड.किशोर शिंदें,सरचिटणीस तथा निरीक्षक व श्री संजय जामदार,राज्य उपाध्यक्ष तथा निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली दि.३१ जुलै २०२४ रोजी जळगांव…
संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा. वंचित बहुजन आघाडी.
संवैधानिक चौकट मोडणारा सगेसोयरेचा अध्यादेश रद्द करा आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळेच संवैधानिक चौकटीने दिलेल्या मार्गदर्शक…
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी !
राहुल गांधी यांच्या हिंदू धर्मियांविषयीच्या वक्तव्यावर हिंदू जनजागृती समितीची राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी ! (जिल्हा) – हिंदू जनजागृती समितीने . जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक…