लाडकी बहीण योजनेची EKYC करून ही पात्र महिलाना आर्थिक मदत मिळेना..

लाडकी बहीण योजनेची EKYC करून ही पात्र महिलाना आर्थिक मदत मिळेना..

रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारने जुलै 2024 रोजी सुरू केली आहे.मात्र या योजनेचा लाभ गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून काही गोरगरीब महिलाना मिळत नसल्याने लाडक्या बहिणी मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.तसेच अनेक गावांमध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत येणारे पैसे काही महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे.परंतु काही लाभार्थ्यांचे पैसे बँकेत जमा होत नसल्याने लाडक्या बहिणी ना शासन कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागत आहे. संबंधित कार्यालयाकडून जळगाव येथील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन तपास करा.kyc करा.असे सांगण्यात येते.परंतु गेल्या आकटोंबर महिन्यात के वाय सी केली तेव्हा पासून काही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचण होत आहे.तसेच सर्व्हर मध्ये बिघाड झाल्यामुळे महिलाना नोंदणी करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट वारंवार सर्वर डाऊन होत असल्याने महिलाना सेतू सुविधा केंद्राची भटकंती करावी लागत आहे.आतातरी शासनाने योग्य उपाययोजना करून ज्या महिलांचे लाडकी बहीण योजने अंतर्गत पैसे येणे बंद झाले आहे अशा सर्वच महिलाना पूर्ववत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभ पुन्हा सुरळीत करून देण्यात यावा. अशी मागणी सर्वच गावांमध्ये होत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.