नरशी सराफा असोसिएशनच्या कार्यकारिणीची जाहीर निवड.

नरशी सराफा असोसिएशनच्या कार्यकारिणीची जाहीर निवड.

निषेश प्रतिनिधी:- शिवानंद पांचाळ नायगांवकर नरशी दि.१५ जानेवारी महाराष्ट्र राज्य सराफा सुवर्ण फेडरेशनचे वरीष्ठ पदाधिकारी सर्जेराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नरशी येथे मोठ्या संख्येने एक विषेश बैठक संपन्न झाली, त्यावेळी व्यापारी सुवर्णकार नरशी सराफ सुवर्ण फेडरेशनच्या सराफा असोसिएशन अध्यक्षपदी कैलास पांचाळ नरशीकर, उपाध्यक्षपदी बालाजी पाटील पवार होटाळकर, सचिवपदी राजेश पाटील पवार होटाळकर, कोषाध्यक्षपदी विठ्ठल पाटील चिद्रावार, विषेश सदस्य पदी बालाजी पांचाळ नरशीकर,संजय पाटील शिंदे, सचिन पाटील वडगांवकर, शेखर भाऊ पांचाळ, संजय पाटील वाघमारे कीनाळकर, गंगाधर पाटील बसापुरे, रवी सावकार, रोहित राजूरे, वैजेनाथ लोहगांवे नरशीकर, सुनील पाटील कदम, योगेश पाटील गंभीरे, दिगांबर पांचाळगौरीशेळगांवकर, यांची सर्वांनुमते जाहीर कार्यकारणी नियुक्त केली.

वरील पदाधिकार्यांनी अनेक वर्षे नरशी शहरातील सराफा मार्केट च्या हितासाठी प्रामाणिकपणे यशस्वीपणे कार्य केले आहे. त्यासह सराफा व्यापारी/सुवर्ण बांधवांना सहकार्यसाठीही त्यांचं उल्लेखनीय योगदान आहे. ही संपूर्ण कार्यकारणी महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्ण फेडरेशनचे वरीष्ठ पदाधिकारी सर्जेराव देशमुख यांनी सर्वानुमते जाहीर केली. नुतन पदाधिकाऱ्यांना सामाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी , संस्था, सभासद, व हितचिंतकांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले जात आहे, या निवडीबद्दल शहरातील व्यापारीमध्ये सुवर्णकार बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.