महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११ (ड) चे उमेदवार राजेंद्र निकम यांच्या प्रचाराचे नारळ आज फोडण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्रमांक ११ (ड) चे उमेदवार राजेंद्र निकम यांच्या प्रचाराचे नारळ आज फोडण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव शहरात पाच उमेदवार दिलेले आहेत त्यापैकी आज प्रभाग क्रमांक 11 चे मनसेचे उमेदवार राजेंद्र सुकलाल निकम यांचे आज हरीविठ्ठल नगर येथील हनुमान मंदिर या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

प्रचाराचे नारळ विश्वकर्मा समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक एम. टी. रुले बाबा, मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेगडे, पुरुषोत्तम चव्हाण, भागवत रुले, संदीप मांडोळे, महेश माळी, विकास पाथरे, प्रदीप पाटील, समाजातील मान्यवर विष्णू निकम, संदीप निकम, संजय निकम, अतुल जाधव, बापू सांगोळे, समाधान निकम, मनसे शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, माधुरी सांगोळे, नाजमा तडवी, दीपक राठोड, उपस्थित होते.

प्रचार करतेवेळी नागरिकांकडून आम्हाला आता बदल हवा आहे त्यामुळे आम्ही आता या वेळेस मतदान विचारपूर्वक करणार आहोत असे जनतेमधून समजत होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.