ब्रेकिंग न्यूज
सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

Main Story

Today Post

Today Update

Latest Posts

सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.

सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान, बंभाडा येथील शिक्षिका स्वाती चौधरी यांचाही समावेश; शहापूर येथे सोहळा संपन्न. रावेर (प्रतिनिधी, कमलेश पाटील): राजमाता जिजाऊ आणि ज्ञानज्योती…

टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.

टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून…

जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. जळगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मास्टर कॉलनीतील शेरा चौक परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू असताना,…

पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.

पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक मुक्ताईनगर (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे पिंपरीनांदू येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोर…

एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.

एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम. जळगाव : समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट अँड सोशल सर्व्हिसेस, जळगाव…

गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?

गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी? जळगाव शहराची व्यापारपेठ असलेल्या गोलानी मार्केट आणि नवीन बी. जे. मार्केटचा कायापालट करण्यासाठी महापौर दीपमाला काळे…

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड,

आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्षपदी तुषार भुसारे यांची निवड, आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या जळगाव शहर अध्यक्ष पदावर तुषार भुसारे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे संस्थापक डॉ.…

निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ, रावेर तालुका (प्रतिनिधी) –विनोद कोळी.निंभोरा येथील महर्षी वाल्मिक नगर, कोळीवाडा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा भक्तिमय वातावरणात उत्साहात प्रारंभ…

समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,, खिरोदा, ता. रावेर (दि. ९ एप्रिल २०२६) : धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खिरोदा येथे समता फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात…

जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण. विषेश प्रतिनिधी- शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगाव बाजार ) दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला अधिक…

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार, ​आशिष सपकाळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड; १३ ते २० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन ​जळगाव प्रतिनिधी: भारतीय…

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांनी आता आपल्या प्रलंबित…

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद. ​जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने एअरपोर्ट…

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी…

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त. रावेर तालुक्यातील पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन व वाहतूक सुरू असल्याची माहिती…

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड. प्रतिनिधी | प्रणित काठोके भुसावळ तालुक्यातील फुलगाव शिवार परिसरात असलेल्या हॉटेल वेस्टर्न समोरील ‘दस्तक ड्रॉप इन’ (Dastak…

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

You Missed

सावित्री शक्ती पीठ, पुणे तर्फे बुरहानपूर जिल्ह्यातील आठ कर्तबगार महिलांचा सन्मान.
टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी! पारोळा टोल नाक्यावर महिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण; १०-१२ जणांवर गुन्हा दाखल.
जळगावात भीषण अपघात: पाचव्या मजल्यावरून कोसळून तरुण मजुराचा मृत्यू; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
पिंपरीनांदू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; १७ एप्रिल रोजी निघणार भव्य मिरवणूक.
एस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप व समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शाळेत सामाजिक उपक्रम.
गोलानी आणि बी. जे. मार्केटचा ‘लुक’ बदलणार, पण बंद लिफ्टच्या वनवासातून ज्येष्ठांची सुटका कधी?