उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025- 26 यावर्षी मुळ सावखेडा .ता. अमळनेर येथील रहीवाशी व श्री. नागेश्वर माध्यमिक विद्यालय दूधखेडा ता. शहादा जि. नंदुरबार येथील विद्यालयात उपशिक्षक पदावर कार्यरत असलेले धनराज त्र्यंबक अहिरे यांना देण्यात आला. विशेष बाब म्हणजे राज्यातून फक्त सहा शिक्षकांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.

मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. उत्तमजी कांबळे जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरजी दराडे साहेब, डि.के अहिरे (संस्थापक अध्यक्ष स. शि. प.) शिक्षणाधिकारी, समता शिक्षक परिषदेचे राज्य प्रदेशाध्यक्ष प्रा. भरतजी शिरसाट तसेच शासकीय अधिकारी, साहित्यिक, यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

उपक्रमशील, विद्यार्थी प्रिय, शिक्षक धनराज अहिरे यांच्या विषयी प्रस्ताविक करताना या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाट सर यांनी धनराज अहिरे यांची आदिवासी जिल्ह्यात विशेष उपक्रम आणि कार्याविषयी प्रास्ताविकेत सांगितले, सूत्रसंचालन म. रा.स.शि.प. जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे यांनी केले. तसेच संघटनेचे पदाधिकारी प्रकाश तामस्वरे सरांसह इतरांनी सहकार्य केले. आकर्षक सन्मानचिन्ह, शाल समतांगण विशेषांक, पुस्तके, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार मिळाल्याबद्द धनराज अहिरे यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत जाधव, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक मित्रपरिवार आणि शैक्षणिक व सामाजिक स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.