जिल्हा रुग्णालयात नवजात बालक कक्षात अचानक शॉर्ट सर्किट, नाशिकमध्ये अनुचित प्रकार टळला.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या कक्षात शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी कक्षात ६९ नवजात बालक होते. परंतु अनुचित घटना टळली आहे.नाशिकमधून मोठी बातमी…

नाशकात थरार! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं.

नाशकात अजित पवारांच्या नेत्याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार सश्त्राने वार करत दोन सख्ख्या भावांना संपवलं आहे. या घटनेने नाशकात एकच खळबळ माजली आहे.नाशिक शहरामध्ये खुनाचे सत्र सुरूच…

थेंबभर पाण्यासाठी महिला ‘दीन’! आदिवासी महिलांचा एल्गार, नाशिक जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढत आंदोलन.

नाशिकसह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांनी शनिवारी (दि. ८) जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. तत्पूर्वी डोक्यावर रिकामे हंडे घेत त्यांनी भर उन्हात थेंबभर पाण्यासाठी अनवाणी आदिवासी नृत्य करीत प्रशासनाचा…

दुर्दैवी! परीक्षेपूर्वीच कापली गेली आयुष्याची दोरी, नाशिकमधील दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू.

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुसाट दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात करुण अंत झाला. ही घटना इंदिरानगर रस्त्यावर घडली.इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुसाट दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात करुण अंत झाला. ही घटना…

नाशिकमध्ये वादग्रस्त धार्मिक स्थळावरील कारवाईवरून तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा रात्रभर खडा पहारा.

शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण शनिवारी नाशिक महानगरपालिकेने हटवले. यानंतर काठे गल्लीसह द्वारका परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. शहरातील काठे गल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाचे अतिक्रमण…

भगूर शहराच्या विकासाला नवी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार.

नाशिक, :  पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे. दर्जेदार व शुद्ध पाणी मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. नवीन पाणी पुरवठा योजनेमुळे भगूर शहरास नियमित पाणीपुरवठ्यासह विकासाला नवी चालना मिळणार आहे,…

पेठरोड परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

शहरातील पेठरोड फाटा परिसरातील एरंडवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर लगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह  आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी  घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची तपासणी केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,…

नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय? 8 दिवसांत आढळले 5 गावठी कट्टे, शहरात खळबळ.

नाशिकमध्ये दोन दिवसांत 4 तर 8 दिवसांत 5 गावठी कट्टे नाशिक पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. नाशिकमध्ये गावठी कट्टे मोठ्या…

कंटेनर व रिक्षाचा भीषण अपघात : दोघांसह बालिका ठार तर दोन गंभीर.

राज्यातील नशिक जिल्ह्यातील घोटी- सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ कंटेनर व रिक्षात झालेल्या अपघातात दोघांसह बालिका ठार झाली, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…

ओव्हरटेकच्या नादात पुढच्या वाहनाला धडक, गाडी बसला धडकली, पुण्यात भीषण अपघात; ९ जणांचा जागीच मृत्यू

आयशरने एका मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली. आयशर आणि बसमध्ये मॅक्झिमो गाडीचा चक्काचूर झाला आणि त्यामधील ११…

You Missed

श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा.
पाकिस्ताननंतर बांगलादेशमध्ये लुटमार झाली सुरू, लोकांनी बाटा आणि KFC दुकानं लुटली, खुर्च्या टेबल सुद्धा नेले पळवून.
‘जेल माझं घर’; ‘फिल्मी डायलॉग’ मारत बिल्डरकडे मागितली खंडणी, पोलिसांनी नांग्या ठेचल्या.
सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, प्रकाश आंबेडकरांची पोस्ट, आजच्या सुनावणीत काय झालं?