कढोली येथील माजी सरपंचाच्या मुलाने गोळी झाडली, जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..

कढोली येथील माजी सरपंचाच्या मुलाने गोळी झाडली, जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..

एरंडोल प्रतिनिधी ; जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नसून, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात माजी सरपंचाच्या मुलाने गोळी झाडली, यात सोनू बडगुजर या मुलाला आज  दुपारी ४ च्या सुमारास एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला, या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..

प्राथमिक माहितीनुसार, जखमी तरुण एका खासगी कंपनीत कामाला आहे. उद्या (दि. ४) पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आपल्या आई-वडिलांना घेऊन जाणार होता. आज दुपारी ४ च्या सुमारास तो कढोली गावात अंडा पावच्या गाडीवर काही तरुण आले, अचानक माजी सरपंचाच्या मुलाने गोळी झाडली, आणि ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली, यामुळे मोठा रक्तस्राव झाला, ज्यामुळे त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. पंरतु तुरुणाची तब्येत चिंताजनक आहे. गोळीबार करणारे आरोपी जखमी तरुणाच्या परिचयाचे असण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू पोलिसांकडून अद्याप या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एरंडोल पोलीस नेमकी घटनास्थळ (कढोली गाव) आणि गोळीबारा मागील नेमके कारण काय होते, याचा कसून तपास करत आहेत. जळगाव खाजगी हॉस्पिटल येथे स्थायिक गुन्हे शाखेचे पो. नि. गायकवाड, व  पोलीस पोहोचले आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.