महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महर्षी श्रृँग ऋषी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विदमानाने श्रीराम रथोत्सवानिमित्त २ कुंटल साबुदाणा खिचडी आणि ५११ डझन केळी सुभाष चौक येथे महाप्रसाद वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानागराध्यक्ष ललित शर्मा, विभाग अध्यक्ष दीपक राठोड, भूषण ठाकूर, राहुल चव्हाण, तसेच महर्षी श्रृँग ऋषी या संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी उपाध्यक्ष रवी पांडे, श्याम जोशी, प्रेम जोशी लाला ओझा, उत्तम जोशी, सुरज नागला, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, महर्षी श्रृँग ऋषी, संस्थेचे संजय व्यास,राजू ओझा,योगेश व्यास, उत्तम जोशी, श्याम जोशी, यांचे अनमोल सहकार्य लाभले.








