चाळीसगाव येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पक्षप्रवेश मेळावा त्साहात पार पडला..

आज पाचोरा भडगाव आणि चाळीसगाव येथे श्री ईश्वर पाटील जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पक्षप्रवेश मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला दिघा तालुक्यात शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून आपली राजकीय वाटचाल सुरुवात केली.

तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपालिका निवडणुका संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना म्हटले की निवडणुकीच्या तयारीला लागा संपूर्ण ताकदनिशी स्वबळावरती येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका लढण्यासाठी आपापल्या क्षेत्रात जनसंपर्क साधून चांगल्या प्रतीचे उमेदवार शोधून सत्ता आपल्या हाती घेऊन सन्माननीय प्रकारची आंबेडकर साहेब यांचे हात बळकट करूया अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या यावेळी युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, जिल्ह्याचे महासचिव एडवोकेट रवींद्र ब्राह्मणे, तसेच जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोंढे, जिल्हा महासचिव अमित तडवी, चाळीसगाव ग्रामीणचे तालुका माजी तालुकाध्यक्ष विलास चव्हाण, शहराचे माजी शहराध्यक्ष सागर निकम, आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.