न्यू इंडिया बँक घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींच्या तब्बल १६७ कोटींच्या मालमत्तांवर टाच.

महादंडाधिकारी न्यायालयाने २१ मालमत्तांवर टाच आणण्यास परवानगी दिली असून, मुंबईतील हा पहिलाच प्रकार आहे. न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपींच्या २१ मालमत्तांवर टाच आणण्याची परवानगी न्यायालयाने दिली…

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे पुणे महापालिकेने मागितला खुलासा.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी प्रसूतीवेळी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. आमदार अमित गोरखे यांनी यानंतर रूग्णालयाच्या प्रशासनावर काही गंभीर आरोपही केले. पुणे महापालिकेने घटनेची दखल घेत रुग्णालयाकडून…

पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला.

छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली…

एडनच्या आखाताजवळ संशयित नौका, कारवाईत घबाड, २५०० किलो…, ‘आयएनएस तर्कश’ युद्धनौकेची कारवाई.

एडनच्या आखाताजवळ महत्त्वपूर्ण कारवाईत नौदलाच्या ‘आयएनएस तर्कश’ या युद्धनौकेने २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. व्यूहरचनात्मक मोहिमेद्वारे ही कारवाई करण्यात आली. त्यात हवाई देखरेखीसह कमांडोंचादेखील सहभाग होता. ही युद्धनौका मुंबईत…

पुण्याच्या ससून रुग्णालायात एसीबीची मोठी कारवाई, १ लाख रुपयांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहाथ सापडले.

ससून रुग्णालयाच्या ⁠बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी आणि कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावळे यांना अटक झाली आहे. महाविद्यालयाच्या ३२ वर्षीय फर्निचर पुरवठा करणऱ्या व्यावसायिकाकडे महाविद्यालयातील विविध कामांसाठी लागणाऱ्या…

घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा अटकेत; शहरात ठिकठिकाणी गुन्हे केल्याचे उघडकीस.

पुणे : परराज्यातून दुचाकीवरून येऊन घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वारजे माळवाडी भागात घरफोडी करुन हा चोरटा पसार झाला होता. त्याच्याकडून एका दुचाकीसह कटावणी, कटर, पाना असा ऐवज…

खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड लंपास; लष्कर भागातील घटना.

पुणे : लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील एका खासगी कार्यालयातून साडेपाच लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजीव विश्वेश पटेल (वय ६८, न्याती…

बदल्यांचे सत्र सुरूच, ७ आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या.!

मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचा सपाटा अद्याप थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात पाच अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यामध्ये रुसा प्रकल्प…

काजूच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह.!

दिनांक १ एप्रिल २०२५, मंगळवार रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावात सोशल मीडियावरील एका ग्रुपवर काजू बागेत मृतदेह असल्याचा एक मेसेज पडला आणि गावात कुजबुज सुरु झाली.…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई .! ; अवैध दारूसह तब्बल १२ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त.!

मुंबई- गोवा महामार्गावर कणकवली ,ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेल्या बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच. १५ जी.व्ही. ९७८ या वाहनाची ट्रॅफिक पोलीसांसमवेत व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी…

You Missed

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जळगाव जिल्हा दौरा.
जळगाव समाज कल्याण कार्यालयात अभ्यागत भेटीसाठी विशेष वेळ निश्चित.
अहिरवाडीत पोलिसांची कारवाई : कत्तलीसाठी नेणार्‍या दहा गोवंशाची सुटका.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 122 अर्ज प्राप्त.