पारोळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनाधार विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ अंजली करण पाटील यांच्या प्रचारार्थ हिंदुस्तानी भाऊ चा रोड शो..
पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील काल पारोळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनाधार विकास आघाडीच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ अंजली करण पाटील आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ देशातील तरुणाईचा लाडका हिंदुस्थानी भाऊचा रोड शो प्रचंड यशस्वी ठरला आहे. हजारो तरुणाईच्या साक्षीने चष्म्यावर बटण दाबून सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी हिंदुस्थानी भाऊंनी केले…









