पारोळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पारोळा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले.

पारोळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पारोळा येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांना संबोधित केले.

पारोळा प्रतिनिधी : वाल्मीक पाटील पारोळा येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दादासाहेब. चंद्रकांत पाटील यांना येत्या २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या नावसमोरील धनुष्यबाण चिन्हाचे बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा. याच समवेत पारोळा मधील विविध प्रभागांमध्ये उभे असलेले शिवसेनेचे आणि भाजपाचे नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार यांनाही धनुष्यबाण आणि कमळ चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन यावेळी सर्वांना केले.

पारोळा शहराच्या विकासासाठी आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे. शहरातील पायाभूती सुविधांच्या विकासासह येथील नागरिकांना मुबलक पाणी, उत्तम आरोग्य सुविधा, शिक्षण, क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रात आपल्या शहराचा विकास निश्चित होईल. यासाठी तुम्हा सर्वांची साथ महत्वाची आहे. यासाठी सर्वानी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन ही यावेळी केले.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार अमोल चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण तसेच चिमणराव पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि महायुतीचे नगरसेवक पदाचे सर्व अधिकृत उमेदवार उपस्थित होते.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.