फैजपूर नगरपरिषद निवडणूक 2025 – रूट मार्च..

फैजपूर नगरपरिषद निवडणूक 2025 – रूट मार्च..

ता. यावल 29 नोव्हेंबर 2025 नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 17.30 ते 18.30 या वेळेत फैजपूर शहरात प्रभावी रूट मार्च घेण्यात आला.हा रूट मार्च मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगूजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

शहरातील खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, छत्री चौक, कुरेशी मोहल्ला, लक्कडपेठ, इस्लामपुरा, तडवी वाडा या महत्त्वाच्या भागातून पोलीस पथकाने संचलन केले.या रुट मार्चमध्ये फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पो.उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, पो.उपनिरीक्षक निरज बोकील, पो.उपनिरीक्षक विनोद गाभणे, तसेच पोलीस अमलदार, होमगार्ड व SRPF चा एक सेक्शन उपस्थित होता.
निवडणूक पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.