“अहो.. हिच्या पोटात बाळ वाढतंय”, १३ वर्षांच्या कॅन्सर पीडितेवर मदतनीसाकडूनच अत्याचार.
बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही कॅन्सरग्रस्त अल्पवयीन मुलगी राहते. अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीला दिवस गेले. कॅन्सर असल्यामुळे तिला केमो थेरपी घ्यायला लागत होती. केमो थेरपीला गेली असतानाच तपासणीदरम्यान मुलीच्या पोटात…
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; दोन पिस्तूल जप्त.
दिघी : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत दोघांना अटक केली. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे. पहिली कारवाई रविवारी (दि. ३०) सायंकाळी…
अश्लिल वर्तन केले म्हणून मुलीने केला बापाच्या गुप्तांगावर वार, Nalasopara मध्ये दिवसाढवळ्या थरार.
सावत्र बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलीने धारदार सुऱ्याने बापाच्या गुप्तांगावर वार केला. तसेच त्याच्या शरीरावर इतरत्रही वार करुन त्यास गंभीररित्या जखमी केले. सध्या बापाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात…
दाणेवाडी येथील युवकाच्या निर्घृण खुनाचा उलगडा.
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे युवकाचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत एका संशयित…
डोंबिवलीत रंगाचा बेरंग; फुगा लागला म्हणून अल्पवयीन मुलाला भोसकले, हल्लेखोराचा शोध सुरू.
डोंबिवलीत होळी सण साजरा करताना फुगा लागल्याच्या कारणाने एका तरुणाने एका अल्पवयीन मुलाला जाब विचारत त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.डोंबिवलीपूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या सांगावात होळी खेळताना रंगाचा…
पार्टनरशिपमध्ये जिम, एकाची १५ दिवसाची लेक, दुसऱ्याची बायको प्रेग्नंट, पुण्यातील सख्ख्या मित्रांचा एकत्रच अपघाती मृत्यू.
एकाच वेळी दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे मृतांपैकी एकाची मुलगी १५ दिवसांची आहे, तर दुसऱ्याची पत्नी गरोदर आहे.वाई तालुक्यातील पसरणी घाटात दोनशे फूट…
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय.
मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे आणि कमी झालेल्या पाऊस पावसामुळे सातही धरणांतील पाणीसाठा अर्ध्यावर आला आहे. मुंबई महापालिकेने पाणी जपण्याचे आवाहन केले आहे आणि पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात पाण्याचे…
विविध आठ प्रकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे आवाहन.
विविध आठ प्रकारच्या मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी शाळांनी विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याचे आवाहन. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मान्यताप्राप्त शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध ८ मॅट्रीकपूर्व…
शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई.
राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यातील…
दुर्दैवी! शनीदेवाच्या दर्शनाला निघाले, पण काळाने वाट अडवली; अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू.
कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नस्तनपूर येथे देवदर्शनाला जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ३०) दुपारी नांदगाव-चाळीसगाव मार्गावर हा भीषण अपघात घडला. कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात…