शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी..

शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांची मागणी..

नायगांव/प्रतिनिधी नायगांव बाजार ) नायगांव शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविणे रस्त्यातच अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे, शहरातील मुख्य रस्त्या असलेल्या राजुरा श्री हनुमान मंदिर पासून ते सराफा, मार्केट व डॉ. हेडगेवार चौक,ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सह शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत असून त्यातल्या त्यात नागरिकांना ना-हक त्रासला सामोर जावे लागत आहे, जेणेकरून शहरांसह शहरातील मुख्य असलेले डॉ. हेडगेवार चौक याठिकाणी अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्याने असंख्य वयोवृद्ध, शालेय विद्यार्थी, नागरिकांना,जाणे-येणे मुश्‍किल झाले आहे, संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर चौकशी करून शहरातील डॉ. हेडगेवार चौक सह विविध ठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम- अतिक्रमण त्वरित हटवून असंख्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांनी केली आहे.

  • Related Posts

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड. विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.. विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर ; नायगाव येथील विश्वकर्मा नगर भागातील श्री विश्वकर्मा मंदिरात ‘प्रभु विश्वकर्मा विराट प्रकट दिन’ अत्यंत भक्तीमय आणि मंगलमयी वातावरणात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.