जामठी येथे हरिनामाच्या नामस्मरणाने होते जामठीकरांची सकाळ पवित्र…

जामठी येथे हरिनामाच्या नामस्मरणाने होते जामठीकरांची सकाळ पवित्र…

बोदवड तालुक्यातील जामठी येथे दररोज सकाळी काकड आरती संपूर्ण गावभर करण्यात येते दरम्यान दररोज सकाळी पाच वाजता हनुमान मंदिरापासून ते संपूर्ण गावभर हरिनामाच्या गजरामध्ये सकाळची सुरुवात होते यामध्ये गावातील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने हरिनामाचा जयघोष करीत विविध अभंगा चे गायन करत गावातील मुख्य चौकांमध्ये अभंगाचे गायन करण्यात येते तरी गावातील सुमारे 200 च्या जवळपास नागरिक अबालृद्ध या दिंडीमध्ये सहभागी होत असतात तरी प्रत्येक चौकाचौकांमध्ये महिलांकडून दिंडीमध्ये नागरिकांचे तथा काकड आरतीचे पूजन करून दिंडीतील नागरिकांना टिळा लावून हरिनामाचे गायन करण्यात येते या काकडा आरतीला गावातील हनुमान मंदिरापासून सुरुवात होते तर पुन्हा हनुमान मंदिरावरच्या दैनंदिन समारोप होतो दरम्यान याची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून ते खोपडी बारस या दिवसापर्यंत होते व खोपडी बारस या दिवशी या संपूर्ण काकड आरतीचा समारोप होतो तरी सकाळी हरिनामाच्या गीतांचा व अभंगांचा नागरिकांच्या कानावर स्पर्श झाल्याने अनेक ग्रामस्थ हे मंत्रमुग्ध होत असतात तरीही परंपरा अनेक वर्षानुवर्षीचे परिस्थितीत आजही सुरू आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.