धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट.

धानोर्यातील वाळू साठ्यासाठी 14 लाखांवर लागणार बोली ; 28 नोव्हेंबरला होणार लिलाव ; लिलावा व्यतिरिक्त दुसरा वाळू उपसा होणार नाही यासाठी प्रशासन राहणार अलर्ट.

एरंडोल : जळगाव तालुक्यातील धानोरा नजीकच्या गिरणा नदीच्या काठावर अवैध वाळू उपसा केलेल्या वाळूचा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्वतंत्रपणे पंचनामा केला असताना जिल्हा प्रशासनाने 2328 ब्रास वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे या ई-निविदेच्या प्रक्रियेत 13 लाख 96 हजार आठशे रुपयांची अपसेट प्राईज निश्चित केली असल्याने निविदा धारकांना 14 लाखांवर बोली बोलावी लागणार आहे दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेत दिनांक 26 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे तसेच ई-निविदा व ई ऑक्शन मध्ये सहभागी होणाऱ्या संस्था व्यक्तींना रेतीगटाची पंचवीस टक्के इशारा रक्कम भरावी लागणार आहे दिनांक 24 रोजी पुनर्वसन उपजिल्हाधिकारी जितेंद्र कुवर यांच्या अध्यक्षतेखाली लिलाव पूर्व बैठक होईल असे सांगितले जात आहे.

लिलाव झालेल्या वाळू व्यतिरिक्त अन्य वाळू उपसा व वाहतूक होण्याची शक्यता असल्याने प्रशासन राहणार अलर्ट मोडवर, लिलावानंतर ठेका घेणाऱ्या व्यक्ती संस्था स्वतःच वाळूची उचल करावी लागणार आहे त्यासाठी त्यांना धानोर्यातील गिरणा गाठी जावे लागणार आहे उपसा झालेला वाळुचीच उचल करून वाहतूक करता येणार आहे मात्र या वाळू वाहतुकीच्या नावावर गिरणीतून दुसरा पुन्हा वाळ उपसा करून अतिरिक्त वाळूची ही वाहतूक होईल याचा अंदाज प्रशासनाला आला आहे तसेच या वाळूच्या वाहतुकी निमित्ताने संबंधित ठेकेदारा व्यतिरिक्त अन्य वाळू माफिया वाळु ऊपसा करण्याच्या तयारीत असतील अशी शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे त्यामुळे वाळु उपसा केलेल्या व्यतिरिक्त अन्य वाळूची वाहतूक होणार नाही या दृष्टीने प्रशासन अलर्ट मोडवर आहे तसेच दिनांक 25 रोजी तांत्रिकदृष्ट्या छाननी केली जाणार आहे दिनांक 28 रोजी ऑक्शन प्रक्रिया सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल ती पूर्ण होतात लगेचच लिलावा संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.