हरी विठ्ठल नगर येथे गोरगरीबांसाठी मनसेचा दिवाळी “आनंदाचा शिधा” वाटप…

हरी विठ्ठल नगर येथे गोरगरीबांसाठी मनसेचा दिवाळी “आनंदाचा शिधा” वाटप…

हरीविठ्ठल नगर शाखेत फक्त २१ रुपये किलो दराने साखर वितरण करण्यात आले.. दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “आनंदाचा शिधा” हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत गोरगरीब व गरजू परिवारांना फक्त २१ रुपये किलो दराने साखर उपलब्ध करून देण्यात आली.

हा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव वार्ड क्रमांक ११, मनसे महिला शाखा, हरीविठ्ठल नगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात साखर वाटप करण्यात आली साखर वाटप करत असताना महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सरकारने आम्हाला आनंदाचा शिधा नाही दिला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्याकडून आम्हाला आनंदाचा मिळाला असे महिलांमध्ये चर्चासत्र सुरू होते.

आनंदाचा शिधा वाटप करते वेळी महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, शाखा अध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल ॲड सागर शिंपी वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, दीपक राठोड, विकास पाथरे,

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.