सखी श्रावणीं सस्थेकडुन गोमाता सेवा केंद्रात वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सखी श्रावणीं सस्थेकडुन गोमाता सेवा केंद्रात वसुबारस सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.

शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर समोरील गोमाता सेवा केंद्रात दिवाळीची सुरवात गाय वासरुची पुजा करत हिंदु वैद्यीक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या भगिनींनी वसुबारस सण साजरा करत गोमाता राज्यमातेचे व गोवंशाचे रक्षण सेवा करीत सेंद्रिय शेती करावी जेणेकरून येणारे उत्पन्न हे रसायन मुक्त पोष्टीक होईल असा मोलाचा सल्ला उपस्थित भगिनींनी दिला सौं हेमांक्षी पाटील सखी श्रावणीं चे अध्यक्ष सौ राजश्री नेवे शिवकन्या भाग्यश्री भिरुड सौं स्मिता माहुरकर सौं वंदना झांबरे कु अंजली माहुरकर तसेच गाय व‌ गोंवश त्यांचे रक्षण होणे काळाची गरज आहे शहरातील गोमाता सेवा केंद्रात असंख्य गाय नंदी हे कत्तली पासुन वाचविले असुन मागील 19 वर्षांपासून वाचविण्याचे रक्षण सेवा कार्य सुरू आहे महाले यांचा संघर्ष व अनवाणी पायांनी घडलेला प्रवास बघता श्री योगेश वासुदेव पाटील यांनी वाचविलेल्या गाईंना संगोपनासाठी जागा उपलब्ध करुन दिलेली आहे येथे जख्मी गोमाता व‌ इतर प्राणी देखील आहेत.

गोसेवेचे कार्य जितेंद्र पवार आदीत्य धायडे कुणाल शिंदे साहिल पाटील अनिकेत पाटील रोहित महाले 24 तासात केंव्हाही वैद्यकीय सेवा डॉक्टर प्रदीप श्रीखंडे डॉक्टर पियुश ठोके डॉक्टर निरंजन पाटील देतात तरी सुरु असलेल्या पावन अभियानात गोभक्तांनी पुंण्याच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांनी केले आहे गोमाता व मुके प्राणी यांचा वैद्यकीय इतर सर्व मदत गोभक्त श्री योगेश वासुदेव पाटील हे करतात..

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.