महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स: संजय मोती ने जिंकले ३ रजत पदक..

महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स: संजय मोती ने जिंकले ३ रजत पदक..

मुंबई, 22 नोव्हेंबर – महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स प्रतियोगिता सोमय्या विद्याविहार विश्वविद्यालयाच्या अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या आयोजनात, संजय मोती जळगाव यांनी *5000 मीटर शर्यतीत सिल्वर पदक जिंकले. संजय मोती यांनी २४ मिनिटे २६ सेकंदांचा वेळ देत सिल्वर पदक जिंकले. वेळेसह द्वितीय स्थान पटकावले. त्यांनी 800 मीटर शर्यतीतही भाग घेतला आणि ३ मिनिटे ११ सेकंदांच्या वेळेसह दुसरे स्थान पटकावून रजत पदक जिंकले. रिले रेस ४×१०० या रिलीज मध्ये दुसरे क्रमांक पटकाविले अशा प्रकारे, संजय मोती यांनी ३ रजत पदक जिंकले १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ तारखेला जबलपूर मध्य प्रदेश येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय प्रतियोगिता, ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्ससाठी त्यांची निवड झाली आहे.

संजय मोती हे राष्ट्रीय स्तराच्या प्रतियोगितेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कारर्थी डॉक्टर नारायण खडके व महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन उपाध्यक्ष जळगाव जिल्ह्यात ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव सर यांनी त्यांच्या पुढच्या प्रतियोगितेसाठी शुभेच्छा दिल्या

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.