जामठी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विशाल ठाकूर तर उपाध्यक्षपदी पुनम सुरडकर यांची निवड.

जामठी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विशाल ठाकूर तर उपाध्यक्षपदी पुनम सुरडकर यांची निवड.

बोदवड तालुक्यातील जामठी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची गुरुवारी सकाळी बैठक घेण्यात आली
यात मतदान पद्धतीने विशाल ठाकूर यांची अध्यक्षपदी तर पूनम विजय सुरडकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली असून सकाळपासून अत्यंत वादग्रस्त स्वरूपामध्ये या सभेला सुरुवात झाली तरी मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी नऊ सदस्यांची निवड करण्यात आली तरी नऊ सदस्यांपैकी प्रथमतः उपाध्यक्षपदी पुनम सुरडकर यांना सर्वाधिक चार मते पडल्याने त्यांची निवड करण्यात आली त्यानंतर पाच विरुद्ध चार मतांनी विशाल ठाकूर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तरी उपस्थित सर्व सदस्यांच्या वतीने विशाल ठाकूर सह पूनम सुरडकर यांचा सत्कार करण्यात आला

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.