माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे शाळेची सहल रायगडला..

माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे शाळेची सहल रायगडला..

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात त्यातीलच एक विद्यार्थ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे शैक्षणिक सहल आज माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे तालुका रावेर जिल्हा जळगाव शाळेची शैक्षणिक सहल रायगड उमरट महाबळेश्वर पोलादपूर वाईचा गणपती येथे येथे आयोजित करण्यात आली आहे त्याचा मुख्य उद्देश म्हणजे
परिसर ज्ञान: विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर प्रत्यक्ष ठिकाणे, संस्कृती आणि निसर्गाबद्दल शिकायला मिळते.

कौशल्य विकास: यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्ये, जबाबदारीची भावना आणि सहानुभूती वाढते. नवीन अनुभव: मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाच्या दोन बसेस सांगण्यात आल्या होत्या पहिल्या बसचे पूजन गोलवाडे येथील पालक श्री धनंजय वामन पाटील व दुसऱ्या बसचे पूजन पुरी येथील पालक श्री नितीन सुपडू तायडे यांच्या हस्ते करण्यात आले शैक्षणिक सहल जाण्यावेळी पुरी गोलवाडे भामलवाडी शिंगाडी वाघाडी येथील पालक व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शैक्षणिक सहलीसाठी मुख्याध्यापक श्री राहुल पाटील सर यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले तसेच संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सरांनी सर्वांचे कौतुक केले

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.