जनतेच्या सुख दु:खात सतत सहभागी होणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक संधी द्याच — राजेंद्र सुकलाल निकम

जनतेच्या सुख दु:खात सतत सहभागी होणाऱ्या व्यक्तिमत्वाला एक संधी द्याच — राजेंद्र सुकलाल निकम

राजेंद्र सुकलाल निकम हे हरीविठ्ठल नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून जनतेच्या हिताची काम करत असून त्यांनी या परिसरात प्रभाग क्रमांक 11 मध्ये गोरगरिबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी काम केले आहे, तसेच शासन दरबारी या परिसरातील प्रभागांमधील विविध समस्या शासन दरबारी मांडून त्या पूर्ण केल्या आहेत. राजेंद्र सुखलाल निकम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वार्ड क्रमांक 11 हरीविठ्ठल नगर येथील उमेदवार म्हणून येत्या महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज, भरणार असल्याने त्यांना सहकार्य करावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे, दरम्यान प्रभात क्रमांक ११ मधील रहिवाशांच्या आशीर्वादाने निवडून आल्यास, प्रभागातील समस्या आणखी मोठ्या जोमात सुटतील असेही सांगण्यात येत आहे, गोरगरिबांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र सुकलाल निकम हे असून, त्यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी प्रभाग क्रमांक 11 मधून मागणी होत आहे, राजेंद्र निकम यांनी गोरगरिबांसाठी रस्त्यांसाठी, गटारींसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, शासन दरबारी विविध आंदोलने केलेली आहेत, तसेच त्यांनी शासनाच्या विरोधात जाऊन, जनतेसाठी आंदोलनाच्या माध्यमातून अंगावर केसेस घेत तुरुंगातही गेले आहेत.

निकम यांनी शिक्षणाच्या प्रवाहात शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या वाटप, करून तसेच दवाखान्यातील गोर गरीब, रुग्णांसाठी अर्ध्या रात्री त्यांचे देखभाली संदर्भात किंवा दवा- पाणी संदर्भात सहकार्य केले आहे, राजेंद्र निकम हे येत्या महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 11 मध्ये जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर 24 तास उभे राहणार असल्याचे, निकम यांच्याकडून सांगण्यात आले. ते महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडुन राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने प्रभाग क्रमांक 11 हरीविठ्ठल नगर येथील उमेदवारी अर्ज भरणार आहे, हरीविठ्ठल नगरातील प्रभाग क्रमांक 11 मधील निकम यांचे समर्थक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सदस्य महाराष्ट्र सैनिक यांच्या सहकार्याने व त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे राजेंद्र निकम यांच्याकडून सांगण्यात आले.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.