आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उद्या मनसेची महत्वाची जिल्हा बैठक..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, उद्या मनसेची महत्वाची जिल्हा बैठक..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजता, पद्मालय विश्रामगृह, नेहरू चौक जळगाव, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका महानगरपालिका निवडणुक बाबत तयारी या संदर्भात सविस्तर चर्चा जिल्हा बैठकीत करण्यात येणार आहे व पक्षाचे पदाधिकारी व सहकारी यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी सेना, महिला सेना, व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी न चुकता उपस्थित रहावे ही विनंती.

विनीत, जळगाव जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना..

  • Related Posts

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान. धरणगाव तालुका प्रतिनिधि -‌ राजु बाविस्कर, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद तर्फे तात्यासाहेब ज्योतिबा फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025-…

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू.. प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    उपशिक्षक धनराज त्र्यंबक अहिरे यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान.

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांची जबाबदारी – ॲड रामरावजी मल्हारे..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    जिहास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अष्टेकर संचिता प्रथम..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    धैर्य हा वक्तृत्वचा पाया आहे… प्रा.डॉ. विशाल पतंगे..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

    प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..