बोदवड येथे पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीला भव्य प्रतिसाद.

बोदवड येथे पर्मनंट सुरक्षा रक्षक भरतीला भव्य प्रतिसाद.

सूक्ष्म लघु मंत्रालय भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस आणि रामदास पाटील मा. संचालक. कृ. उ. बा. समिती बोदवड, आणि वर्षा पाटील. मा. सदस्या जि. प. बोदवड. .जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 डिसेंबर २०२५ ते 15 डिसेंबर २०२५ पर्यंत सुरक्षा रक्षक , भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

दि 11 डिसेंबर रोजी 65 युवकांपैकी 41 युवकांचे सिलेक्शन झाले त्यांना लगेच नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रामदास पाटील, मा. संचालक. कृ. उ. बा. समिती बोदवड. आणि वर्षा पाटील. मा. सदस्या. जि. प. बोदवड. जि. जळगाव. तसेच भरती अधिकारी . गोरख जगताप. . सत्यनारायण यादव. उपस्थित होते* बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील, तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे जे 15 हजार ते 23 हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नौकरी दिली जाणार आहे,

ही भरती प्रक्रिया दि.11 डिसेंबर २०२५ ते 15 डिसेंबर २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान. बोदवड जि. जळगाव येथे सुरू राहणार आहे. तरी 15 डिसेंबर पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा.भरती साठी :पात्रता *1)शिक्षण :युवक हा कमीत कमी 10 वी पास असावा. 2)वय:किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 45 वर्ष. 3) उंची:168 सेमी पेक्षा जास्त. 4)वजन 45 किलो पेक्षा जास्त. युवक हा मेडिकली फिट असावा. भरती साठी कागदपत्रे:1)आधार कार्ड झेरॉक्स 2) ,10/12वी /ग्रॅज्युशन चे मार्कशीट पैकी 1 झेरॉक्स. 3) पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे. :पदे (200): जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल असे आवाहन.संचालक, जि. प. सदस्या, उपस्थित होते..

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.