सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे – शिवाजी पाटील वडजे..

सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण करणारे – शिवाजी पाटील वडजे..

विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर नायगांव बाजार ) ११ डिसेंबर वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपुर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वजण साजरा करतात. गरीब असो वा श्रीमंत काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मिञ नातेवाईकांना समवेत पार्टी करतात वाढदिवस कसाही साजरा केलात तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे, असा विचार साधारणपणे करण्यात येतो, असाच वाढदिवस नायगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकांना आपलंसं वाटणारं नेतृत्व तथा शांत संयमी मनमिळावू व समन्वयी पण राजकारणासह सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक क्षेत्रात कुठलीही प्रसिध्दी न करता उल्लेखनीय कामगिरी करून तालुक्यातील आपला ठसा उमटविणारे- शिवाजी माधवराव पाटील वडजे, यांचा वाढदिवस, कसतुरीच काम आहे सुगंध पसरवणे, याच युक्तिप्रमाणे आपल्या जिद्दीने,कष्टाने, पारदर्शकपणे, संस्कृती ह्या नांवाने नायगावात वडजे यांचा टाईल्स ( ग्रेनाईट) चा व्यवसाय सुरू आहे, असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन झाला असुन, त्यांची मेहनत आत्मविश्वास त्यांना इथपर्यंत घेवून आला. आज एक प्रसिध्द युवा उद्योजक म्हणून नावारूपास आले आहेत. शिवाजी पाटील वडजे यांच हे यश ग्रामीण भागांतील युवकांसाठी देखील प्रेरणादायी आहे,

  • Related Posts

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड. विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.. विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर ; नायगाव येथील विश्वकर्मा नगर भागातील श्री विश्वकर्मा मंदिरात ‘प्रभु विश्वकर्मा विराट प्रकट दिन’ अत्यंत भक्तीमय आणि मंगलमयी वातावरणात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.