धरणगाव शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धरणगाव पोलिस विभागातर्फे रन फॉर युनिट कार्यक्रम संपन्न..

धरणगाव पोलिस विभागातर्फे रन फॉर युनिट कार्यक्रम संपन्न, धरणगाव तालुका प्रतिनिधी, राजु बाविस्कर, धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत आज रोजी सकाळी. 06.30ते 08.00 वा दरम्यान धरणगाव शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस 2025 अनुषंगाने रन फॉर युनिटी निमित्ताने रॅली काढण्यात आली, सदर रॅलीमध्ये तहसीलदार धरणगाव, तसेच धरणगाव नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी व पोलीस अधिकारी अंमलदार, होमगार्ड तसेच पोलीस पाटील, असे सदर रॅलीमध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय एकता दिवस शपथ व राष्ट्रगीत घेऊन करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रन फॉर युनिट कार्यक्रम धरणगाव शहरात, ढोल ताशांचा गराडा उत्स्फूर्तपणे संपन्न झाल्याचे चित्र यातुन दिसुन येतं.

सकाळी सात वाजेला‌ छत्रपती शिवाजी महाराज चौक, व्हाईट हाऊस, धरणी चौक पर्यंत, एकता दौड काढण्यात आली, या करीता धरणगाव‌ पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी मेहनत घेऊन कार्यक्रस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते, तालुक्यातील सर्व नागरिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी कार्यालयीन अधिकारी कर्मचारी पत्रकार व पोलीस पाटील, यांना दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे, आव्हान धरणगाव पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले होते. 

यासाठी धरणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील नियोजनबद्ध कामगिरी केली व कार्यक्रम यशस्वीरिते पार पाडण्यात आला, परंतु कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय पुढार्‍यांनी पाठ फिरवल्याचे दिसले, तरी कार्यक्रम तालुक्यातील पोलिस पाटील व पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या मोठ्या उपस्थितीत योग्य रीतीने पार पडला.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.