नाडगाव येथे एकाच रात्री चार ब़द घरे फोडून 26 तोळे सोने केले लंपास…

नाडगाव येथे एकाच रात्री चार ब़द घरे फोडून 26 तोळे सोने केले लंपास…

माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना केला तात्काळ फोन आरोपींना जर करण्याच्या दिल्या सूचना.

नाडगाव ता. बोदवड गावामध्ये मध्य रात्रीच्या दरम्यान चोरट्यांकडून 4 घरे फोडण्यात आली. यात , एका घरातून 22 तोळे सोने , दुसऱ्या घरातून 4 तोळे सोने , 2 अंगठ्या , रोकड अश्या एकूण अंदाजे 35 लाख रुपये किमतीचे ऐवज चोरट्यांनी दरोडा टाकत लांबविले. हा प्रकार माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. उद्धव पाटील यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कानावर टाकला. यावर लगेच आमदार यांनी SP रेड्डी यांच्याशी फोन वर चर्चा करत नाडगाव तसेच परिसरात घरफोड्या, शेतातील मोटार , केबल चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड याविषयी माहिती दिली. तसेच आमदार dysp यांना या प्रकाराची माहिती दिली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.