लोणवाडी येथे रेशन दुकानांमध्ये नागरिकांना निकृष्ट दर्जाचा गहू वाटप.

लोणवाडी येथे रेशन दुकानांमध्ये नागरिकांना निकृष्ट दर्जाचा गहू वाटप.

बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील रेशन दुकानांमध्ये आज नागरिकांना गहू वाटप करण्यात आला त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू आढळल्याने नागरिक संतप्त झालेले दिसून आले दरम्यान आज सकाळपासून येथील रेशन दुकानदार प्रभाकर माळी यांच्याकडून लाभार्थ्यांसाठी रेशनचे वाटप करण्यात आलेले असतात त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा गहू आढळला असल्याने यामध्ये खडे व सडलेला गहू आढळून आला तरी याचे वाटप येथील काही लाभार्थ्यांना झालेल्या असल्याने नागरिक संतप्त झाले त्यानंतर या ठिकाणी पुरवठा अधिकारी करुणा बडगे यांनी भेट दिली असता माझ्या समक्ष निकृष्ट दर्जाचा घेऊ आढळलेला नसून सर्व कट्ट्यांमध्ये हा चांगलाच गहू होता दरम्यान असे जर झालेले असल्यास संबंधित दुकानदारला नोटीस बजावण्यात येणार असून उद्या पुरवठा अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली धान्याची वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी करुणा बडगे यांनी दिली.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.