मरवाळी येथील वाचनालयात नारायणराव मेटकर यांना अभिवादन

मरवाळी येथील वाचनालयात नारायणराव मेटकर यांना अभिवादन.

विषेश प्रतिनिधी-शिवानंद पांचाळ नायगांवकर (नांदेड तालुका नायगांव.खै) काही माणसं जन्मताच ध्येयवादी व जिद्दी असतात नवे स्वप्न घेऊन जगत असतात नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळीच्या मातीत जन्म घेतलेले आणि आयुष्यभर लोकांसाठी प्रमाणिकपणे काम केलेले दिवंगत नारायणराव मेटकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सदर गावातील वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.

ज्यांच्या हातून काही समाजाप्रती सामाजिक कार्य झाले आहे त्यांचे नाव कोणालाही पुसता येणार नाही ही जाणीव ठेवून स्व .नारायणराव मेटकर यांच्या आठवणींना उजाळा यावा व नवीन पिढी समोर सदैव नारायणराव मेटकर यांचे नाव अमर असावे यासाठी मरवाळी येथील वाचनालयास त्यांचे नाव देण्यात आले व त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त वाचनालयात दिवंगत नारायणराव मेटकर यांच्या प्रतिमेस गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव लालबा बोयाळ यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लक्ष्मण शिवाजी मेटकर. मानव वाघमारे. अशोक मेटकर,धोंडीबा गायकवाड, संजय आनंद मेटकर, प्रथमेश, पवन,ऋषिकेश यासह गावातील नागरिक व वाचक प्रेमी यांची उपस्थिती होती

  • Related Posts

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड.

    आम्ही..गावकरी, आमचा संकल्प – एक गाव, एक जयंती–ऍड रामरावजी मल्हारे, नांदेड. विषेश प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर मित्रांनो प्रत्येक गावोगावी विशेषकरून मोठ्या उत्सवाच्या रूपाने साजरे होणारे कार्यक्रम म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर…

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

    नायगावात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी.. विषेश/प्रतिनिधी शिवानंद पांचाळ नायगांवकर ; नायगाव येथील विश्वकर्मा नगर भागातील श्री विश्वकर्मा मंदिरात ‘प्रभु विश्वकर्मा विराट प्रकट दिन’ अत्यंत भक्तीमय आणि मंगलमयी वातावरणात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.