लोकनेते खा.अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले स्पर्धेत भाग घ्यावा.

लोकनेते खा.अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐतिहासिक किल्ले स्पर्धेत भाग घ्यावा.

विषेश/प्रतिनिधी:- शिवानंद पांचाळ नायगांवकर ! नांदेड नायगांव (बा) दिवाळीच्या दिवसात मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष धनराज शिरोळे यांनी ऐतिहासिक किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम पारितोषिक 11111/ श्रावण पाटील भिलवंडे ह्यांच्या तर्फे द्वितीय पारितोषिक 8888/_  बालाजीराव बच्चेवार ह्यांच्या तर्फे तृतीय पारितोषिक 5555/  चंद्रकांत पाटील चव्हाण यांच्या तर्फे सर्वच सहभागी झालेल्या गटांना वयक्तिक प्रमाणपत्र देण्यात येतील. सहभागी गटाला प्रमाणपत्र देण्यात येईल नाव नोंदणी ही दि. 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत करावी.सर्व किल्ल्यांचे प्ररिक्षण हे दि. 27 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर 2025 ला होईल स्पर्धेचा अंतिल निकाल दि. 28 नोव्हेंबर 25 रोजी होईल स्पर्धेचे नियम व अटी 1) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे 2) ही स्पर्धा गटासाठी असल्याने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ४ जणांचा एक गट असावा गटाला एक नाव द्यावे व त्यानुसार गटाच्या नावाने नोंदणी करावी 3) नाव नोंदणीनुसार दिलेला टोकन नंबर आपल्या किल्लाजवळ लावावा 4) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा ही ९ ते २० असेल स्पर्धकाला बनविलेल्या 5) ऐतिहासिक किल्ल्याची किमान २ मिनिट माहिती सांगता यावी किल्ला स्वतः च्या घरी किंवा उपल्ब्ध जागेत केलेला असावा.

परीक्षांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेची प्रवेश फी 30 इतकी असेल. प्रवेश फी ही गुगल पे किंवा फोन पे ही चालेल किल्ला हा नायगाव शहरात असला पाहिजे. सर्व स्पर्धकांनी गटाचे नाव गटातील सदस्यांचे नावे शाळेचे नाव किल्ला प्रकार ,त्याची संपूर्ण माहिती लिहून श्री कृष्णा डेअरी गांधी नगर ह्या ठिकाणी द्यावी किंवा व्हॉट्स ॲप क्रमांक 9765359100 ह्यावर पाठवावी

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.