जळगाव महामार्ग पोलीस यांची पारोळा टोलनाका जवळ गाडी चालक यांच्याकडून लुटमार सुरू असल्याची सूत्रांची माहिती?

जळगाव महामार्ग पोलीस यांची पारोळा टोलनाका जवळ गाडी चालक यांच्याकडून लुटमार सुरू असल्याची सूत्रांची माहिती?

पारोळा व मुक्ताईनगर याकडे जाणारा नॅशनल क्रमांक सहा या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत महामार्ग  येथील ट्राफिक पोलीस कर्मचारी हे रोज सकाळी पारोळा टोल नाका तसेच ऑडनस फॅक्टरी यांच्याजवळ उभे राहून लोडिंग गाडी चालवणारे ड्रायव्हर यांच्या कडे सर्वे कागदपत्र असल्यावर सुद्धा त्यांच्याकडून मोठी लूटमार करत असल्याचे दिसून येत आहे?

संबंधित अधिकारी यांना विचारले असता त्यांनी आम्हाला उडवा उडवीचे उत्तर दिले,  तसेच आम्हाला उभे राहण्याची परवानगी आहे, असे त्यांच्याकडून कळविण्यात आले होते. परंतु असा कोणताही शासकीय नियम नाही आहे, सकाळी सहा वाजेपासून गाडी आडविणे व त्यांच्याकडून पैसे घेणे हा निवड धंदा सुरू आहे असे तेथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.