महिलेच्या गळयातील सोनसाखळीची जबरी चोरी करणारे, अटटल आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशन कडून जेरबंद.

महिलेच्या गळयातील सोनसाखळीची जबरी चोरी करणारे, अटटल आरोपी एमआयडीसी पोलीस स्टेशन कडून जेरबंद.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागातील, फिर्यादी महिला दुचाकी वाहनाने घरी आले असता, मागुन आलेल्या अज्ञात दुचाकी स्वारांनी फिर्यादीच्या गळयातील, सोनसाखळी पोतची जबरी चोरु करुन गेल्याने, दिनांक. 16/11/2025 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन, गुरन 849/2025 भा. न्या. सं. 2023 चे कलम 309(4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुप्त बातमिदारांकडून गोपनिय बातमी काढून सदर गुन्हा करणा-या आरोपीतांची ओळख पटवुन, सदर आरोपीतांची माहिती काढून सदर गुन्हा करणारे आरोपीतास, जळगाव शहरातील माऊली नगर भागात सापळा रचुन, शिताफीने दिनांक. 18/11/2025 रोजी ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस करता, त्यांने त्यांचे नाव तेजस अनिल ईखनकर राहनार  ज्ञानदेव नगर जळगाव, असे सांगुन त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन, राहणार  ज्ञानदेव नगर जळगाव, याचेसोबत मिळुन केला असले बाबत सांगितले. सदर आरोपी प्रसाद उर्फ परेश संजय महाजन हा शनिपेठ पोलीस स्टेशन कडील दाखल, खुनाच्या गुन्हा घडल्यापासुन मिळुन आला नव्हता. सदर आरोपी नामे प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यास, दि. 19/11/2025 रोजी माऊली नगर भागातुन ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांकाकडून जबरी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी 8 ग्रॅम सोन्याची लगड 80,000/- रुपये किंमतीची हस्तगत केली आहे.

सदरची कामगिरी एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव पोलीस निरीक्षक  बबन आव्हाड यांनी आवश्यक सुचना देवुन, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीषक राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पोकों नितीन ठाकुर,  किरण पाटील, शशिकांत मराठे, चेतन पाटील अशांनी केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.