नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला? तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा वाळू तस्करांचा मोहल्ला?

कोपरगावं तालुक्यातील वाळू माफियानी हद्द पार केली असून या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दररोज पुराव्या निशी तक्रारी दाखल होत आहे, परंतु महसूल अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळा टाळ करत असून याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही तसेच विश्वासनिय माहिती नुसार एका जबाबदार वरिष्ठ पथकाने तर एक वाळू चोरी करत असताना धारणगाव येथून मोरक्याचा वाळूचा ट्रॅक्टर सोडून दिल्याची खात्रीजनक माहिती प्रसार माध्यमंमध्ये बोलली जात असून आपले हात ओले करून पुन्हा पथक दिसेनासे झाले आहे या संदर्भात जर या धारणगाव माहेगाव देशमुख येथील वाळू चोरांनावर जो अधिकारी कारवाई करेल त्याची नोकरी धोक्यात येते असा देखील बोलबाला आता अधिकारी वर्गात दबक्या आवाजात बोलला जात आहे कारण आज पर्यंत ज्या अधिकाऱ्याने धारणगाव, माहेगाव देशमुख येथे कारवाई केली

त्याला 15 दिवसात लाच लुचपत खात्याला कारवाई साठी सामोरे जावे लागले आहे हा देखील कोपरगावं तालुक्याचा आज पर्यंतचा इतिहास राहिला आहे यामुळे सर्व महसूल अधिकारी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या वाळू माफियानवर कारवाई साठी कोणताही अधिकारी पुढे सरसावत नाही तसेच पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी एक महिना प्रामाणिक कारवाई केली तर कोपरगाव तालुका नव्हे च संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वाळू, गांज्या, अवैध धंदे संपूर्ण बंद झाले होते परंतु तश्या प्रकारच्या कारवाई होताना दिसत नसल्याने कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था पूर्ण पणे वेशीला टांगली गेली आहे आणि याउलट संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चांगल्या चांगल्या गुन्हेगारांच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी अवळया असून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असा आवाज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ऐकू येत असल्याने चांगल्या चांगल्या गुन्हेगारांचे धाबे दनालले असून अशी प्रामाणिक कारवाई कोपरगाव तालुक्यातील वाळू माफियानावर कधी होईल हा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून कोपगाव वाळू माफी्यांचा मोहल्ला असे नागरिकांन मध्ये बोलले जात आहे!

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% राखीव जागी प्रवेश मिळवण्यासाठी सरकारने लावलेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..