शेलवड येथील ग्रामरोजगार सेवक पदी युवराज ढाकरे यांची निवड..

शेलवड येथील ग्रामरोजगार सेवक पदी युवराज ढाकरे यांची निवड..

बोदवड तालुक्यातील शेलवाड येथे शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभे चे आयोजन करण्यात आले होते यात ग्रामरोजगार सेवकाची निवड करण्यात आली तरी गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या या ग्रामरोजगार सेवक निवडीकडे सर्व ग्रामस्थांच्या लक्ष लागून होते दरम्यान दिनांक 31 जानेवारी रोजी शेलवड ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते यावेळेस गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते तरी या ठिकाणी दोन व्यक्तींनी अर्ज दाखल केल्याने अधिक चुरस निर्माण झालेली होती तरी ग्रामस्थांकडून युवराज नारायण ढाकरे यांना सर्वाधिक पसंती देण्यात आली त्यामुळे युवराज ढाकरे यांची ग्रामरोजगार सेवक पदी बहुमताने निवड करण्यात आलेली असल्याचे ग्रामसेवक दिलीप सुरवाडे यांनी जाहीर केले. तरी सूचक म्हणून अतुल प्रभाकर पवार हे होते तर अनुमोदक राकेश कडू बोरसे हे होते.

  • Related Posts

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.