जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आयोजित ध्येय एज्युकेशन आयकॉन्स समिट २०२५ या राज्यस्तरीय समारंभात बोदवड तालुक्यातील शेलवड जि. प. मराठी शाळा येथील शुभांगी लक्ष्मण शिंगटे यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य ज्ञान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक उपक्रमामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग व समाजातील योगदान या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळा निगडी पिंपरी चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे दि. २९ रोजी आयोजित ध्येय एज्युकेशन फाउंडेशन वर्षी २००५ या राज्यस्तरीय सत्कारमूर्ती भव्य समारंभात आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शुभांगी शिंगटे यांना गौरविण्यात येणार आहे. तरी आदर्श पुरस्कार प्राप्त होणार असल्याने सर्व स्तरांमधून शिंगटे यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव सुरू आहे.

  • Related Posts

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान. जळगाव शहरात प्रथमच दक्षा फाउंडेशन आणि बौद्ध वधू-वर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी एका…

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त. रावेर तालुक्यातील पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमंडळातील कक्ष क्रमांक ३२ मध्ये अवैधरित्या डिंक संकलन व वाहतूक सुरू असल्याची माहिती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.