‘वक्फ हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही…,’ केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद, सुनावणीत काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयात वक्फ दुरुस्ती कायद्यावर सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. सरकारने म्हटले की, ‘वक्फ, जी एक इस्लामिक संकल्पना आहे, ती इस्लामचा आवश्यक भाग नाही.’बुधवारी सर्वोच्च…

‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आल्यात म्हणूनच…’ भुजबळांच्या कमबॅकवर रोहित पवारांची खोचक टीका.

आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळांना आणि भारतीय जनता पार्टीला टोला लगावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने ओबीसींसाठी जबरदस्त खेळी केली आहे, असे रोहित पवार म्हणाले.आमदार रोहित…

पुणे महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय बंद होणार? सूचना देऊनही सुधारणा नाही, ‘एनएमसी’ची पालिकेला नोटीस.

महापालिकेने चार वर्षांपूर्वी हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. परंतु, चार वर्षानंतरही या महाविद्यालयाला पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. या महाविद्यालयाच्या माध्यमातून गेले तीन वर्षे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप…

बनाना शेकमधून विष, मुख्याध्यापिका निधी देशमुखने शिक्षक नवऱ्याचा काटा काढला, एका शर्टमुळे अडकली.

वर्षभरापूर्वी त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर मात्र शंतनूला दारुचे व्यसन जडले. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यास मोबाईलमधील अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो द्यायचाप्रेमविवाह झालेल्या शिक्षिकेनेच तिच्या…

‘पूजा खेडकर ड्रग माफिया किंवा दहशतवादी नाही’, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी.

माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने पूजाला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी महत्वाचे निरीक्षण नोंदवले. तसेच न्यायालयाने…

जरा थांबवा बाजूला… नवऱ्याच्या बाईकवरुन उतरली अन् 20 वर्षीय विवाहितेने थेट विहीर जवळ केली!

नवऱ्याच्या दुचाकीवरून उतरून बायकोने विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन तिने आत्महत्या केली.दुचाकीस्वार पती-पत्नी बाहेर जाण्यासाठी निघाले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर विरावली गावाजवळ पत्नीने पतीला दुचाकी थांबवायला सांगितली आणि तिने…

ऑनलाइन गेमचं व्यसन ठरलं जीवघेणं, आर्थिक अडचणीत अडकलेल्या तरूणानं उचललं टोकाचं पाऊल.

नागपुरातील एका युवकाने ऑनलाइन गेमच्या नादापायी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे निर्माण झालेल्या ताणतणावामुळे त्याने टोकाचे पाऊल उचचले आहे.स्मार्टफोनवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाइन गेम्सचं वाढतं व्यसन आणि त्यातून उद्भवणाऱ्या आर्थिक…

मोठी बातमी- पुणे स्टेशनसह भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याचा फोन; पोलिसांकडून शोध मोहीम सुरू.

 पुणे रेल्वे स्टेशन आणि भोसरी परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली.पुणे: पुणे रेल्वे…

पाकिस्तानात गृह युद्ध भडकणार? गृह मंत्र्यांच्या घरावर हल्ला, आंदोलकांनी निवासस्थान पेटवलं.

 पाकिस्तान सध्याच्या घडीला चारही बाजूंनी संकटात सापडला आहे. एकीकडे बलुचिस्तानात अस्थिरता निर्माण झालेली असताना दुसरीकडे सिंध प्रांत पेटला आहे. सिंधमधील जनता वादग्रस्त कालव्याच्या प्रकल्पाच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे.इस्लामाबाद: पाकिस्तान सध्याच्या घडीला…

धनंजय मुंडेंना घेऊन अजित पवार थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय घडलं.

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. रिक्त असलेली मंत्रिपदाची जागा भरल्याने धनंजय मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंडेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.