मयुरीचा जाच, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत पतीने आयुष्य संपवलं, पत्नीला अटक, पुण्यात खळबळ.
राज्यभरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यात उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ भागात तरुणाने आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा…
मित्राच्या कर्जासाठी जामीनदार झाला पण ज्याची भाती तेच घडलं, ट्रॅकवर हात तुटलेल्या अवस्थेत सापडली बॉडी.
सोलापूर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला आहे. नागेश सुरेश अंटद (वय ३९, रा. घर नंबर ८३३, शरणमठ, राठी…
सोलापूर-पुणे हायवेवर भीषण अपघात; चालकाला डुलकी अन् बस थेट खड्ड्यात पलटली.
सोलापूर: सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. महामार्गावर आज गुरुवारी पहाटे 4 वाजता एका खासगी बसला अपघात झाला. बसचालकाला झोप आल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या…
लाखोंच्या गर्दीत मोफत तिकिटांची अफवा, एकच गोंधळ उडाला आणि अघटित घडले, बंगळुरू चेंगराचेंगरीमागील कारण समोर.
आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूमध्ये गोंधळ उडाला. गेट क्रमांक ७ वर प्रचंड गर्दी जमली होती. हा गेट स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला आहे. तिथे मोफत तिकिटे मिळतील अशी अफवा पसरली होती. काही…
बँक अधिकारी असल्याचं भासवलं, हगवणे मायलेकानेच माणसं पाठवून JCB उचलला, नवा कारनामा समोर.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या काळा करनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या फसवेगिरीचा आणखी एक अंक आता पुढे आला…
खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.
खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दफनभूमीची जागा समाजाला द्या– एकलव्य संघटनेच्या एल्गार धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे आदिवासी भिल्ल समाजाचे दफनभूमीची कित्येक वर्षापासून जागा असून या…
पोलिसांवरच ‘हप्तेखोरी’चा आरोप; नीट काम न केल्यास थेट कारवाई, देवेन भारतींचा सज्जड इशारा.
पोलिसांवरच ‘हप्तेखोरी’चा आरोप; नीट काम न केल्यास थेट कारवाई, देवेन भारतींचा सज्जड इशारामुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी बुधवारी पोलिसांना कडक शिस्तीचा डोस दिला. बार, जुगार अड्ड्यांवर छापे टाकणारी समाजसेवा…
चंद्रपुरात प्रदूषणाचे ५५ बळी; ४९९५ रुग्णांच्या नोंदीने वाढली चिंता, ६ महिन्यांतील धक्कादायक वास्तव.
चंद्रपुरात प्रदूषणाचे मागील सहा महिन्यांत ५५ बळी गेले. याच कालावधीत चंद्रपुरात ४ हजार ९९५ रुग्ण आढळून आले आहेत.राज्यात सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत गणल्या जाणाऱ्या चंद्रपुरात प्रदूषणाचे मागील सहा महिन्यांत ५५ बळी…
ट्रक-कार-बाईकचा अपघात, लग्नाला जाणाऱ्या आई-बापासह धाकटा भाऊ मृत्युमुखी, दहावीतला लेक एकटा पडला.
अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा होऊन गणेश, लक्ष्मी आणि कृष्णा गायकवाड या तिघांचा मृत्यू झाला ट्रक, कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावामधील एकाच कुटुंबातील 13 वर्षीय बालकासह…
अमेरिकेचा व्हिसा बॉम्ब अन् भारताला फायदा… चीनचा उल्लेख करून राजन यांचे मोदी सरकारला आवाहन.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडच्या निर्णयाचा भारताला कसा फायदा होणार स्पष्ट बोलून सांगितलं आहे. राजन यांनी अमेरिकन विद्यापीठांमध्ये…


















