खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन.

खर्दे बु. येथील भिल्ल आदिवासी एकलव्य संघटनेचे तहसीलदारांना निवेदन दफनभूमीची जागा समाजाला द्या– एकलव्य संघटनेच्या एल्गार धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथे आदिवासी भिल्ल समाजाचे दफनभूमीची कित्येक वर्षापासून जागा असून या जागेवर एका व्यक्तीने अनधिकृतपणे जेसीबी चालून पुरलेला प्रेतांची विटंबना होत .

असल्याचा आरोप खर्दे येथील ग्रामस्थांनी व भिल्ल आदिवासी एकलव्य समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे. सदरील जागा कित्येक वर्षापासून भिल्ल समाजाची दफनभूमी असून या दफनभूमीत अनधिकृत पणे कब्जा करून त्यात जेसीबी नेऊन प्रेतांची विटंबना होत असून भिल्ल समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळले जात आहे. असा आरोप खर्दे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी केला आहे. अशा आशयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे व संघटनेचे विविध पदाधिकारी खर्दे बुद्रुक येथील भिल्ल समाजाच्या वतीने धरणगाव तालुका तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास जिल्हाभर एकलव्य संघटना आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी दिलेला आहे. या एकलव्य संघटनेच्या मागणी संदर्भात प्रशासन काय कार्यवाही करते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.