होणाऱ्या सासूचे निधन, लग्न पुढे ढकलल्यावर गूढ पोस्ट शेअर करत प्रसिद्ध मॉडेलने दिला जीव, सुरतमध्ये खळबळजनक प्रकार.

सुरतमध्ये एका मॉडेलने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या होणाऱ्या सासूबाईंचे काही काळापूर्वीच निधन झालेले. मुंबई- गुजरातमधील सुरतमध्ये अंजली वरमोरा नावाच्या एका अभिनेत्री मॉडेलने आत्महत्या केली आहे. ती 23 वर्षांची…

पार्थ पवारांच्या निकटवर्तीयाचा संशयास्पद मृत्यू, राष्ट्रवादीच्या नेत्याची बॉडी बंद कारमध्ये आढळल्याने खळबळ.

ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सरचिटणीस असून पार्थ पवार यांचा विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्याची ओळख होती. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र…

ह्यॅ! माझी मुलगी राजाचा जीव घेऊच शकत नाही, त्यांचं लग्न तर… ‘सोनम बेवफा’च्या वडिलांचा धक्कादायक दावा.

 सोनम रघुवंशीने पती राजा रघुवंशीची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. तिच्या वडिलांनी मात्र याला षडयंत्र म्हटले आहे इंदौरहून शिलॉंगला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या हनिमून कपलमधील पती…

बेपत्ता हनिमून जोडपे केसमध्ये कल्पनेपलिकडचा ट्विस्ट, राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी सोनमला अटक.

सोनमने पती राजा रघुवंशी यांच्या हत्येची योजना आखून ती अमलात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सोनमसह तीन हल्लेखोरांना अटक केली.मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता जोडप्याच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आला आहे. जवळपास…

नातेवाईकाचे पिंडदान करताना काळाचा पुन्हा घाला, दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू.

संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली.बाघ नदीच्या करोणी घाटावर पिंडदान करण्यासाठी आलेल्या नागपूर शहराजवळील हिंगणा येथील तीन महिलांचा…

नदीवर गेलेल्या तिघींवर काळाचा घाला, माय लेकीसह पुतणीचा करुण अंत; कुटुंबावर दु:खाचा डोंगर.

 कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या माय-लेकीसह पुतणीवर काळाने घाला घातला. नदीत पाय घसरून पडल्यानंतर एकमेकांना वाचवण्याच्या तिघीही मृत्यू पावल्या आहेत. शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे.कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या माय-लेकीसह…

कोरोनाचा संसर्ग वाढला! सक्रीय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस पडतेय भर; वाचा कोणत्या राज्यात काय स्थिती?

 देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशवासीयांच्या चिंतेत भर पडणार आहे.देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. काही राज्यांत सक्रीय रुग्णांच्या…

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक, दादा उतरले, शरद पवार गट लढणार का? गोविंदबागेत बैठक.

बारामतीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने वातावरण तापले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत गोविंदबागेत महत्त्वाची बैठक होणार आहे. अजित पवार यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर…

२००९ ते २०१४चा काळ संघर्षाचा; काँग्रेसचा नामोल्लेख टाळून मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका.

 उद्योग क्षेत्रासाठी, राजकीयदृष्ट्या आमच्या उद्योगांसाठी आणि संपूर्ण देशासाठी २००९ ते २०१४ हा अत्यंत संघर्षाचा काळ होता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचा नामोल्लेख टाळून शनिवारी केली.‘उद्योग क्षेत्रासाठी, राजकीयदृष्ट्या आमच्या…

तेजस्वी यादव थोडक्यात बचावले; ताफ्यातील वाहनांना ट्रकची धडक, तीन सुरक्षा कर्मचारी जखमी.

बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत तीन पोलिस जखमी झाल्याची घटना बिहारच्या वैशाली जिल्ह्यात शनिवारी घडली. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते…

You Missed

फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.
बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..