सूर्य नमस्कार दिन उत्साहात साजरा डी. एस. देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.
थोरगव्हाण ता रावेर डी. एस. देशमुख विद्यालयात सूर्य नमस्कार दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक नंदकुमार चौधरी…
शहनाज अख्तर यांच्या भजनांचा पारोळेकरांना लळा!
मुस्लिम परिवारात जन्मलेल्या शहनाज अख्तर यांनी ‘जय श्रीराम’चा जयघोष करताच, उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले.आज वाढदिवसाच्या औचित्याने मित्र परिवाराच्या वतीने पारोळा शहरातील एन्.ई.एस.हायस्कुल पटांगण येथे मुस्लिम परिवारात जन्मलेल्या आणि सुप्रसिध्द भजन…
माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे इयत्ता दहावीच्या निरोप समारंभ प्रसंगी व्याख्यान संपन्न..
म्हसावद येथील माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला प्रसंगी वक्ते सतिष शिंदे यांचे शैक्षणिक प्रबोधन पर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते . यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकजराव…
‘महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर गोळ्या घालू’, AK-47 रोखत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एके 47 हातात घेत, अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने…
पुण्यातील भूमीपूजनप्रसंगी महायुतीत शाब्दिक ‘वॉर’, मुख्यमंत्र्यांसमोर दोन दादांमध्ये जुंपली; कारण काय?
पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी दोन दादांमध्ये शाब्दिक ‘वॉर’ रंगला आहे. मुख्यमंत्र्यांसमोरच महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात जुंपली होती. पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी दोन दादांमध्ये…
तेव्हापासूनच फडणवीसांचा धनंजय मुंडेंवर वरदहस्त! करुणा मुंडेंनी काळवेळेसह सगळंच सांगितलं.
जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीसीची बैठक असताना मला मारहाण झाली. पोलिसांसमोर मला शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी व्हावी. ती झाली तर तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोकरी जाईल, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी…
उद्धवजी येईपर्यंत तरी थांबा ना, ठाकरे गटाच्या नेत्यांची ‘नाराजां’ना विनवणी; पण दोघा शिलेदारांची एक्झिट ठरली.
उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शिवसेनेच्या (उबाठा) काही मोजक्या शाखांना भेट देणार आहेत.शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांची ताकद विभागली गेली. त्यात आता तुटपुंजी…
रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणारी टोळी अटकेत !
रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे कि, मध्य…
बापरे : चौथीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे घाणेरडे कृत्य.
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसताना आता पुन्हा एकदा चौथीतील विद्यार्थिनीशी सलग दोन दिवस छेडछाड केल्याची घटना जालना तालुक्यातील मौजपूरी पोलिस ठाण्याच्या…
अज्ञात वाहनावर रुग्णवाहिका आदळली : दोन ठार, पाच जखमी !
नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांना आता नाशिकहून एका रुग्णाला पटना (बिहार)येथे उपचारांसाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव येथे पाठीमागून अज्ञात वाहनाला धडकली. त्यामुळे रुग्णवहिकेतील दोन जण…


















