सूर्य नमस्कार दिन उत्साहात साजरा डी. एस. देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.

थोरगव्हाण ता रावेर डी. एस. देशमुख विद्यालयात सूर्य नमस्कार दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक नंदकुमार चौधरी आणि मधुकर केल्हे उपस्थित होते. यावेळी राजेंद्र बाऊस्कर (योग शिक्षक )बंधूंनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून घेतले मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक डी के पाटील यांनी मागदर्शन केले .

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक बंधु-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सूर्य नमस्काराचे महत्त्व अधोरेखित करत, उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित सूर्य नमस्कार करण्याचे मार्गदर्शन केले.विद्यालयाच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने १२ आसनांच्या मालिकेचा सराव केला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.