लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील गत विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदारांची यादी सादर केली आहे. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा दावा त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.










