न्यायमूर्ती वर्मा आणखी अडचणीत; अर्धवट जळालेल्या नोटांचा व्हिडीओ पोलिस आयुक्तांकडून सादर.
न्या. वर्मा यांच्या लुटियन्स दिल्लीतील निवासस्थानातून भारतीय चलनाच्या नोटा असलेल्या चार ते पाच गोण्या अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळल्या, असे या अहवालात म्हटले आहे.न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली असून…
टीटीईनेच दिला लोकोपायलटला चोप, रेल्वे स्थानकात एकच गोंधळ, व्हिडिओ व्हायरल.
नवजीवन एक्स्प्रेसने बडनेराला जाण्यासाठी लोको पायलट बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पोहचला. लोको पायलटने ट्रेनच्या टीटीईकडे आरक्षित सीटची मागणी केली. यादरम्यान टीटीई आणि लोको पायलटमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.याचा शेवट हाणामारीत झाला.दोन रेल्वे…
पुण्यात कंटेनरला धडकून स्विफ्टचा चक्काचूर, बापलेकीसह मामाचा जागीच मृत्यू, आई गंभीर.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये बाप लेकीचा समावेश असल्याचे समोर येत आहे. तर तिसरी व्यक्ती हा मुलीचा मामा होता. न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटनेर आणि स्विफ्ट गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण…
वडिलांचा मृत्यू, पार्थिव घरी नेताना लेकाला हार्ट अटॅक, काळजाचं पाणी करणारा कुटुंबाचा आक्रोश.
एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचं पार्थिव घरी नेताना मागून येणाऱ्या लेकाला वाटेत हार्ट अटॅक आला. एकाच दिवशी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेने साऱ्यांचे मन हेलावून…
फहीम खानच्या घरावर बुलडोजर, नागपूर मनपाची मोठी कारवाई.
नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड आणि मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिका बुलडोजर चालवत आहे. त्याच्या ३० वर्ष लीजवर घेण्यात आलेल्या घरात अनधिकृत बांधकाम करण्याचे लक्षात येताच ही…
त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात करावी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाचा घेतला आढावा नाशिक : देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक…
शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराविरोधात शिवसैनिक आक्रमक, सेटची तोडफोड, युवासेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा…
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तयार केलेल्या कवितेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. कुणाल कामरा विरोधात अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिवसैनिकांनी आंदोलनाचा इशारा…
वाहतूक कोंडीने भाजप नेत्याची ‘सटकली’! संतापून पाडल्या दुचाकी; पिंपरीतील प्रकार ‘व्हायरल’.
बेशिस्त पार्किंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना धडा शिकविण्यासाठी माजी नगरसेवकाने थेट रस्त्यावरील सर्व दुचाकी खाली पाडल्या. याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. रस्त्यावर दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी आणि त्यामुळे होणारी…
अपहरण करुन हत्या, नंतर खंडणीचा बनाव रचला; ९ दिवसांनी असा झाला उलगडा, वाशिम हादरलं.
वाशिममध्ये एका मुलाचं अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची घडना घडली असून याप्रकरणात ९ दिवसांनी उलगडा झाला आहे. खंडणीचा बनाव रचून पोलिसांना भरकटवण्यात आलं, अखेर घटना उघडकीस आली.वाशिममधून अतिशय धक्कादायक…
मौजे पालखेड (बं.) ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 326 मधील मुसलमान समाजाच्या दफन भूमीच्या नावाखाली केलेल्या अतिक्रमणा बाबत सादर केलेल्या चौकशी अहवालाबाबत.
प्रति, गट विकास अधिकारी (उ.श्रे.) पंचायत समिती, दिंडोरी, जि. नाशिक. विषयः मौजे पालखेड (बं.) ता. दिंडोरी जि. नाशिक येथील गट नं. 326 मधील मुसलमान समाजाच्या दफन भूमीच्या नावाखाली केलेल्या अतिक्रमणा…


















