उत्तर प्रदेशातील खतरनाक गुन्हेगार, 50 हजारांचं इनाम.
उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. संशयिताला पकडून देणाऱ्याला पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.उत्तर प्रदेशातील महू जिल्ह्यातील अलीनगर येथे खून आणि खुनाचा…
पत्नीचे प्रेम प्रकरण समजले अन् पती पोलीस शिपायाने प्रियकराला मित्रासोबत संपवले, दुहेरी हत्याकांडाने खळबळ.
उत्तरप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. लखनऊच्या काकोरी परिसरातील दुहेरी हत्याकांडाने सारेच हादरले आहेत. प्रेम प्रकरणातून एका पोलीस शिपायाने दोघांची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केली आहे.उत्तरप्रदेशातून खळबळजनक बातमी समोर येत…
घराला आग लागल्याचा बनाव, पाच जणांच्या मृत्यूचं गूढ उकललं; पत्नी आणि तीन मुलांसोबत आक्रीत घडलं.
पतीने घरात आग लागल्याचा बनाव केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र आग लागली नसून लावली असल्याचा असल्याचं समोर आलं आहे. घरात झालेल्या एका स्फोटाबाबत आता मोठा खुलासा झाला आहे.…
आधी बेपत्ता, नंतर तरुणाला स्विफ्टमध्ये टाकून कार कॅनोलमध्ये ढकलली; साताऱ्यात तरुणाला क्रूरपणे संपवलं.
साताऱ्यात तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली. तरुणाला ठार करुन त्याला कारमध्ये भरुन नंतर कार कॅनोलमध्ये ढकलली. या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.गोंदवले येथील योगेश सुरेश पवार हा रोशनीच्या प्रेमात…
इस्त्रायलच्या हल्ल्यांची मालिका कायम, गाझा धगधगले; एकाच्या बदल्यात ४२०० पॅलेस्टिनी ठार.
हमासचा सुपडासाफ करण्यासाठी बेंजामिन नेतन्याहूंची मोहिम १८ महिन्यानंतरही सुरुच आहे. तरीही नेतन्याहूंचे लक्ष्य अद्याप पूर्ण झालेले नाही. पण हजारो पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला आहे. आकडेवारीवरुन समजते की, नेतान्याहूच्या सैन्याने…
मुस्कानने सौरभला संपवण्यासाठी खरेदी केलेलं इंजेक्शन, मेडिकलवर छापेमारी; मोठी माहिती समोर.
सौरभच्या हत्याकांडआधी त्याची पत्नी मुस्कानने एका मेडिकलमधून इंजेक्शन घेतलं होतं. त्या मेडिकलवर छापेमारी करण्यात आली आहे.सौरभ हत्याकांड प्रकरणी दररोज नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभच्या हत्याकांडप्रकरणी…
तोंडावर बहिणीचं लग्न अन् मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला तरुण परतलाच नाही; चाकू हल्ल्याने सारंच संपलं.
अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे. मजुरीचे पैसे घ्यायला गेलेला करण घरी परतलाच नाही.अकोला शहरातील जेतवन नगरमध्ये एका तरुणावर किरकोळ कारणावरून चाकू…
बोगस डॉक्टरने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, प्रचंड रक्तस्त्राव होऊन महिला अत्यवस्थ, परिसरात खळबळ.
श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार कुडगाव…
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; मोहफुल वेचायला गेली असताना घडली घटना, परिसरात घबराट.
शिवराम टोला येथील महिला मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. ही फुले वेचत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.मोहफुले वेचायला जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार मारले.…
बस चालवताना मोबाईलवर IPL पाहणं महागात; ई-शिवनेरीचा ‘तो’ चालक बडतर्फ; एसटी महामंडळाची मोठी कारवाई.
कर्तव्यावर असताना आयपीएल सामना पाहाल, तर नोकरीला मुकाल, असा इशारा महामंडळाने एसटीतील चालकांना दिला आहे.राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसचा चालक बस चालवताना आयपीएल टी-२० क्रिकेटचा सामना पाहत असल्याचे शनिवारी…


















