आदित्यचा ड्रग्ज व्यवसायात सहभाग; स्टिव्ह पिंटो कसा गायब झाला? दिशा प्रकरणात वकिलांचे सवाल.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिच्या वडिलांची कायदेशीर बाजू मांडणाऱ्या वकील निलेश ओझा यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशाच्या मृत्यूचा पुन्हा तपास करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.दिशा सालियन मृत्यू…
सोलापुरात बदलापूर; चार वर्षांच्या चिमुकलीला बाथरुममध्ये नेलं, नको त्या ठिकाणी चिमटे, शाळेतील संतापजनक प्रकार.
सोलापुरात एका खाजगी शाळेतील कर्मचाऱ्याने चार वर्षांच्या चिमुरडीचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे.बदलापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हादरवून टाकले होते.…
नागपूरमध्ये 234 सोशल मीडिया पोस्टमधून चिथावणी ,दंगल भडकवली; सायबर पोलिसांकडून मोठी अपडेट.
फहीम खान मास्टरमाईंड आहे का याचा शोध घेत असल्याचेही नागपूर पोलीस सायबर सेलचे प्रमुख लोहित मतांनी यांनी सांगितले .नागपुरात औरंगजेबाच्या कबरी वरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या मोर्चानंतर नागपूरमध्ये…
हिंसाचारातील आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? बुलडोझर कारवाईवर कोर्टाची तीव्र नाराजी; न्यायालयाने नेमकं काय म्हटलं.
उपराजधानीमधील हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम, खान शमीम खान व आरोपी अब्दुल हफीज शेख लाल यांच्या घरांवरील बुलडोझर कारवाई प्रथमदृष्ट्या अवैध आढळून आल्यामुळे नागपूर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.उपराजधानीमधील धार्मिक हिंसाचाराचा…
खाजगी गाडीवर लाल दिवा, अंगावर शासकीय गणवेश, तोतया पोलिस आणि सेवानिवृत्त जवानाचा कारनामा उघड.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात चंदगड मार्गे गोवा बनावटीच्या दारूची चोरून वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी रात्री सव्वा तीनच्या सुमारास नेसरी…
नाशिकरांनो सावधान! तुम्ही खाताय ते पनीर बनावट तर नाही ना? अंबड परिसरात २३९ किलो पनीर जप्त.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अंबड येथील मे. साई एंटरप्रायजेस, प्लॉट क्रमांक ३०८, साईग्राम कॉलनी या कारखान्यात बनावट पनीर विक्रीसाठी येणार होतेगुढीपाडवा, तसेच रमजान ईद या सणांच्या…
नाशिक पोलिस आयुक्तालयात रिक्त पदांसाठी भरती; ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार.
दोन्ही पदांसाठी अकरा महिन्यांच्या करारावर नेमणूक करण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असेल, तर गरजेनुसार फक्त तीन वेळा संबंधितांचे कंत्राट वाढविण्यात येईल. करार कालावधीत वकील व्यवसायासंदर्भात खासगी कामे लेखी परवानगी शिवाय करता…
पतीकडून अनैसर्गिक संबंध, सासऱ्यांकडून शारीरिक अत्याचार, पीडित विवाहितेची पोलिसांत धाव; बारामतीतील धक्कादायक घटना.
पतीने बळजबरीने अनैसर्गिक संबंध ठेवले, तर सासऱ्याने जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार २५ वर्षीय विवाहितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.पतीने…
स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतरही आगाराची सुरक्षा वाऱ्यावर, एजंटचा वावर ते… धक्कादायक वास्तव समोर.
स्वारगेट आगारामध्ये झालेल्या अत्याचारानंतरही पुणे विभागातील आगारात अद्याप सुधारणा झाल्या नाहीत. अपुरी प्रकाश व्यवस्था, बसचे उघडे दरवाजे आणि महिला सुरक्षारक्षकांचं दुर्लक्ष हे विशेषतः दिसून येत आहे. प्रशासन अद्याप गंभीर नसल्याचे…
समर्थ कुठे गेला? मुळा मुठा कालव्यात पोहताना पोरं शोधू लागली, सातवीतील लेकराचा बुडून मृत्यू.
मुळा-मुठा कालव्यात तो मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला नीट पोहता येत नव्हते. त्यातच वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.हडपसर, सातववाडी येथील नवीन मुळा-मुठा कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून…


















