वाहनांच्या आवाजाचा नागरिकांचा त्रास कमी होणार, ३५ उड्डाणपुलांवर लावणार रोखणार साऊंड बॅरिअर्स; मुंबईत रहिवाशांना मोठा फायदा.
मुंबईतील काही उड्डाणपुलांवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिप्रतिबंधक लावण्यात येणार आहेत. अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावर हे काम लवकरच सुरू होईल. गोरेगाव आणि चेंबूरमधील उड्डाणपुलांवरही ध्वनिप्रतिबंधक बसवले जातील. अनेक जुन्या पुलांचे सर्वेक्षण करून ३५…
महायुती सरकारचा १०० दिवसांचा निकाल लागला, अजितदादांच्या मंत्र्याची बाजी, कोणता विभाग अव्वल.
देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. सर्व कार्यालये पारदर्शक, ऑनलाईन, नागरिकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारण, झिरो पेन्डेन्सी आदी कार्यक्रमाचा या मोहिमेत समावेश होता. या…
वाद अन् मुंबईहून आलेल्या मुलाने आयुष्य संपवलं, धक्का सहन होईना, माय-लेकीनेही तेच केलं, अन्…
आईसोबतच्य वादाने नाराज झालेल्या एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. जेव्हा आईने आपल्या मुलाचा मृतदेह पाहिला तेव्हा तिला धक्काच बसला. मग तिनेही विष घेतलं आणि तिला पाहून मुलीनेही तेच केलं.आई…
१ मे महाराष्ट्र दिन… ध्वजारोहण
१ मे महाराष्ट्र दिन… ध्वजारोहण ‘महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महानकोटी कोटी प्राणांत उसळतो एक तुझा अभिमान’, अशी ज्या राज्याची ओळख…
फक्त 15 मिनिटात काम फत्ते! HSRP नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ, अतिरिक्त 200 रुपये द्या अन्…
कुर्ला न्यायालयासमोर असलेल्या फिटमेंट सेंटरमध्ये अवघ्या 15 मिनिटांत नोंदणी क्रमांकाची पाटी बसवण्यात येत आहे. कालमर्यादेत जुन्या वाहनाला ‘एचएसआरपी’ बसवा अन्यथा कारवाईस तयार राहा.राज्यात सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी…
दोन एसी लोकलमध्ये आधीच तासाहून जास्त अंतर, त्यातच ट्रेन रद्द; मध्य रेल्वेचे प्रवासी भडकले.
मध्य रेल्वेचे अधिकृत यात्री ॲपमधील लोकल वेळापत्रकानुसार, २४ तासांपैकी पाच तास असे आहेत, ज्यात एकही वातानुकूलित लोकल उपलब्ध नाही. त्यादरम्यान तिकीटविक्री कशी होते, असा प्रश्न राजू माने या प्रवाशाने उपस्थित…
बुलढाण्यातील भेंडवळच्या भाकिताने खळबळ, पाऊस, आर्थिक टंचाई आणि काश्मीरबाबत मोठा दावा.
बुलढाण्यातील भेंडवळच्या भाकिताची परंपरा ३०० वर्षांहून अधिक जुनी आहे. यंदा पीक पाणी सर्वसाधारण राहील. कापूस पिकावर रोगराई जास्त असेल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील. देशात नैसर्गिक आपत्ती वाढण्याची शक्यता…
कृत्रिम प्रज्ञेसाठी मराठीची ‘शिकवणी’! माटुंग्याच्या विद्यार्थ्यांनी बनवलं मराठीतील सर्वांत मोठे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’.
माटुंग्याच्या वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील (व्हीजेटीआय) इन्क्युबेशन सेंटरमध्ये दोन विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मराठीतील सर्वांत मोठे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ तयार केले आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता भविष्याच्या दृष्टीने भाषेबाबत…
डोंबिवलीच्या आर्यन जोशीचं तिहेरी यश! अंधत्वावर मात करत वर्ग-१ अधिकारी पदापर्यंत मजल.
बुद्धिबळ आणि जलतरण स्पर्धांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करणाऱ्या या तरुणाने नुकतीच आयआयएम इंदूर येथून एमबीएची पदवी प्राप्त केली आहे.आपल्याकडे जे नाही त्याची खंत न बाळगता जे आहे,…
भीषण अपघात! भरधाव कार घरावर आदळली…
आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांसह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी २.३० च्या सुमारास पाथिरेड्डीपालेम गावाजवळील महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ…


















